नैसर्किक आदिवासीटोत असल्याने वन्य
प्राण्यांचमानवी वस्त्यांमध्ये अतिक्रमण बढन
आहे.
Answers
100% correct answer
Hope it's helpful ✌️✌️
Please mark me brilliance
कल्याण तालुक्यातील वन विभागाचे ६१९१.०८३ हेक्टर वनक्षेत्र असून यामध्ये राखीव वन ४४८४.६२६ हेक्टर, तर संरक्षित वन १६१८.५७२, संपादित वन ८७.८८५ हेक्टर अशी वर्गवारी करण्यात आली आहे. कल्याण वन विभागाच्या परिक्षेत्रात चार परिमंडळ असून कल्याण, कुंदा, दहा गाव व खडवली आदी मंडळांचा यात समावेश आहे. १४ बीट (निहाय क्षेत्र) आहेत. इतक्या विस्तीर्ण वनक्षेत्राची जबाबदारी कल्याण वन विभाग कार्यालयाकडे असून एक वन परिक्षेत्र अधिकारी, चार वनपाल, २२ वनरक्षक व एक लिपिक अशा २८ कर्मचाऱ्यांकडून या वनाचे संरक्षण केले जाते. प्रत्यक्षात इतक्या विस्तीर्ण क्षेत्रासाठी किमान ६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. वनविभागच्या हद्दीत वणवा, अतिक्रमणे, वृक्षतोड, वन्य जीवांची शिकार, तस्करी यांसारखे प्रकार नियमित घडत असतात.