निश्चय करने अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
0
Answer:
ठाम राहने :-मी एखादी गोष्ट नक्की केली की मी तिच्यावर ठाम राहते.
Answered by
1
निश्चय करणे अर्थ सांगून ख़ालील प्रमाणे वाक्यात उपयोग केला आहे.
निश्चय करणे - ठाम राहणे
मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
वाक्य प्रचार
- मराठी भाषा बोलताना सर्वजण एखादे वाक्य बोलण्या एवजी वाक्यप्रचारांचा वापर करतात .
- वाक्य प्रचार हा शब्द असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो .
- मराठी भाषेमध्ये मोठया प्रमाणात शारीरिक अवयवांवर वाक्य प्रचार उपलब्ध असते .
वाक्य प्रचारांची उदाहरणे
1. अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे.
कामगारांच्या अंगाची उन्हा मध्ये काम करताना
लाही लाही होते।
2. कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने
तयार होणे.
सर्व मराठी लोक मराठा आरक्षणाच्या वेळी कंबर
कसून पुढ़े आले.
3. कंठस्नान घालणे - ठार मारणे
युद्धात भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना
कंठस्नान घातले.
4. पाठ थोपटणे - शाबासकी देणे
मला गणित विषयात चांगले गुण मिळाले म्हणून
बाबाने माझी पाठ थोपटली .
Similar questions