Science, asked by purushottam10, 1 year ago

नाशिक वरून पुण्याला ताशी 80 किलोमीटर वेगाने गेल्यास सव्वा दोन तास लागतात परंतु गणेशला कारणे पुण्याला पोहोचण्यात तीन तास वेळ लागला तर गणित चा कालचा ताशी किती होता​

Answers

Answered by answerqueen
2
नाशिक वरून पुण्याला जाण्यास ८० किमी वेगाने सव्वा दोन तास लागतात

गती :

=> ८० किमी / तास

वेळ :

=> २.२५ तास

_____________________________

अंतर = गती × वेळ

=> अंतर = ८० × २.२५

=> अंतर = १८० किमी

_____________________________

गणेश कार ने पुण्यात गेला

वेळ :

=> ३ तास

अंतर :

=> १८० किमी

_____________________________

गती = अंतर / वेळ

=> गती = १८० / ३

=> गती = ६० किमी / तास

______________________________

म्हणून गणेशची पुण्याला जाताना ची गती ६० किमी प्रती तास अशी होती

chaitu251798: waa good progress
Similar questions
Math, 1 year ago