Art, asked by kavitavarade, 1 year ago

न) 'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
-​

Answers

Answered by ankitaadsul1110
3

Answer:

शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर: 'मामू' हा शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला एक सर्वसामान्य माणूस; पण आपल्या अंगी असलेल्या बहुगुणांमुळे तो इतरांहून वेगळा ठरतो.

Answered by radharai1255
2

Answer:

“शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर: 'मामू' हा शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला एक सर्वसामान्य माणूस; पण आपल्या अंगी असलेल्या बहुगुणांमुळे तो इतरांहून वेगळा ठरतो.

Explanation:

I HOPE ITS HELPFUL FOR YOU

PLEASE MARK ME BRAINLIST ANSWER

Similar questions