Science, asked by cute9665, 11 months ago

निष्क्रिय वायू म्हणजे काय

Answers

Answered by cuteprincess9853
4

Answer:

हे वायू रासायनिक प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत म्हणून त्यांना निष्क्रिय वायू किंवा उदासीन वायू असे म्हणतात हेलियम, निऑन, आरागोन हे निष्क्रिय वायू आहेत

Similar questions