English, asked by ashwinibadavane, 7 months ago

नात आजीला मोबाईलविषयी समजूण सांगत आहे. आजी -नात यांच्यातील संवाद लिहा
badavne​

Answers

Answered by jjaajjajaja36
4

Answer:

Bro mil nahi raha tha

आजी आणि नात यांच्यातील फोनवरील संभाषण

( हे एक आजी आणि नात यांच्यातील फोनवरील संभाषण आहे ..... आजीचा मुलगा आपल्या परीवारा सोबत शहरात गुंतला आहे.... म्हातारी आई एकठीच गावी आहे ..... कुठल्या ही आईला एकट असल्या वर आपल्या मुलग्याची , नात-नातवंडाची आठवण येणारच ना...? ह्यातीलच काही थोडफार... )

[ नात ही शहरात आसून शिक्षण पूर्ण झालय नूकतिच नोकरी मिळाली आहे..... आता नातीचा फोन येतो....

(क्रिरंग....... क्रिरंग.... क्रिरंग) ]

आणि आत पुढे....

आजी : (फोनला) थांब र बाबा कश्याला आरडालासाया म्हशीवाणी...... म्या काय बसलोय व्हय..... काम हायती मला.... म्या तुझ्या सारखी रिकामी नाही ... (फोन ऊचलला) हलो ऽऽ... हलो......कोण बोलतय.... आ ऽऽ

(आजीच्या नातीच नाव कल्पना आहे)

नात : हॅलो आजी...... आजी मी बोलतेय कल्पना ....(आजी गप्पच)... हॅलो...

आजी : आग कल्पू तु बोलतीसाय व्हय.... मगाधरन वरडालोय न्हव हलो ऽऽ हलो म्हणून गप्पच का हाईस .... कशी हाईस ग बाई तू.....

नात : मी बरी आहे.... तू कशी आहेस..?

आजी : मला कुठ्ठ धाड भरलीया... हाय की म्या बी बरी .... आणि काय ग तुझ्या 'बा' कुठ हाय त्येला काय 'आई-बा' ची आठवण न्हाई व्हय।

नात : अग आजी पप्पा सध्या खुप बीजी आहेत...

आजी : काय हाय.... काय झाल ग त्येला....

नात : आजी .... काय झाल नाही ग .... पप्पाना ना सध्या खुप काम आहे.

आजी : बाई कुठली भासा बोलालीसाय म्या भ्यालो की....बीजी काय फीजी म्हठलीस....

नात : हा ऽऽ हा ऽऽ हा

आजी : ख्याक ख्याक काय हसालीसाय... फोनच बील वाडल ठेव की आता..... काय बा बील भरताय म्हणून ... काय र देवा कीती उशीर बोलायच हे .......!

नात : (रागान) आजी...... हूँ ऽऽ हूँ आजी मी पण जॉब करते आता....

आजी : काय? काय ग करतीसाय तू... आता फूर कर की आता शिकायच....

नात : (रागान) आजी मी आता कामावर जाते..............

आजी : व्हय.... बर झाल ग बाई 'बा'च हालक केलीस तेवढ..... कीती पैस देत्यात ?

नात : (बोर होत) पाच हजार आहे मला सैलरी.

Answered by aryanpithe06
0

Answer:

gvfybcjbcjcivxcbkkxcchjkvv

Similar questions