India Languages, asked by revanth535, 1 year ago

‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.

Answers

Answered by shivamthakurAk47
18
is it Sanskrit? or what
Answered by gadakhsanket
68

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "नात्यांची घट्ट वीण" या पाठातील आहे. या पाठाचे लेखिका मीरा शिंदे या आहेत. काही नाती जन्मामुळे प्राप्त होतात तर काही नाती सहवास व वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे.

★ ‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना.

नातं म्हटलं की एक व्यक्ती समोर येत नाही. आई बाबा, ताई, दादा, मित्र, मैत्रिणी, इमारती, खेळाडू, झाडे, शेजारी, नातेवाईक ही सगळी नाती डोळ्यासमोर येतात. एखादे मुलाला अपयश आले तर मुलाहून जास्त त्रास होणारे आईबाबा आठवतात. यश मिळाल्यानंतर कौतुक करणारे ताई दादा आठवतात.

धन्यवाद...

Similar questions