खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.
Attachments:
Answers
Answered by
33
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "नात्यांची घट्ट वीण" या पाठातील आहे. या पाठाचे लेखिका मीरा शिंदे या आहेत. काही नाती जन्मामुळे प्राप्त होतात तर काही नाती सहवास व वातावरण यामुळे निर्माण होतात. लेखकांनी या नात्यांचे स्वरूप अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे.
★ खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक पुढीलप्रमाणे
●तारुण्यातील नात्याचा प्रवास
तारुण्यात माणसाला मान-अपमान, अहंकार, कमावलेली प्रतिष्ठा अशा भावनाविकारांचे मनावर साम्राज्य असते.
●वार्धक्यातील नात्याचा प्रवास
म्हातारपणी नात्यांमधील भावनाविकारांचे कवच राहत नाही व मन एखाद्या लहान मुलासारखे निकोप ,निखळ बनून जाते.
धन्यवाद...
Similar questions