Art, asked by sadardipali09656, 1 month ago

नाटक हा कशाचा प्रकार आहे?

Answers

Answered by DARKIMPERIAL
2

Answer:

नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे.

नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.

Answered by ankitshahu955
1

Answer:

नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही.

Explanation:

I hope you like this answer.

make me brainly

Similar questions