Music, asked by sachinpal7272, 8 months ago

नाटक व चित्रपट या कलां माध्यमांमधील साम्य भेद

Answers

Answered by tirth36352
1

Answer:

नाटक स्टेजवर केला जातो पण चित्रपट हा टॉकीजमध्ये दाखवला जातो कारण चित्रपटाला खूप सारे कॅमेरा चे फोटो व व विविध यंत्रांनी घेऊन बनवले जातात पण नाटक हा कुठला यंत्राचा उपयोग करत नाही...

मला प्लीज ब्रेनलिस्ट बनव...

आणि मला ठाऊक आहे की हा तुझ्या कामात येईल...

Similar questions