नाविन्य
प्रत्यक प्रश्नात नाविन्य असते.
प्रश्न ५. खालील परिच्छेद वाचा व त्यामधील नामे अधोरेखित करून त्यांच्या जाती ओळखा व लिहा.
(Read the passage given and underline the nouns and find out their kinds.)
रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षांची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा
एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व
सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या, ज्यांच्या नशिबी स्वत:च्या तेजामुळे आयुष्यात हारेपळणे आले;
पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली!
Answers
Answered by
2
Answer:
बराच दिवस झाला आहे तेथून आम्ही जेव्हा आपण पुन्हा सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला याबद्दल सर्व सांगत आहे. बराच दिवस झाला आहे जिथून आम्ही सुरुवात केली होती ओह मी तुम्हाला याविषयी सर्व काही सांगतो जेव्हा मी पुन्हा भेटलो जिथून आम्ही सुरुवात केली होती ओह मी तुम्हाला याबद्दल सर्व सांगतो मी पुन्हा भेटलो तेव्हा बराच दिवस झाला आहे जिथून आम्ही सुरुवात केली ओह मी तुम्हाला याविषयी सर्व काही सांगतो जेव्हा मी पुन्हा भेटलो तेव्हा बराच दिवस झाला आहे जिथून आम्ही सुरुवात केली ओह मी तुम्हाला पुन्हा भेटलो तेव्हा त्याबद्दल सर्व सांगतो.
brainliest? much appreciated!
Answered by
1
Answer:
the answer is there in the Internet l don't waste points asking
Similar questions