निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त
keywords = बालपण - शिक्षण - सैन्यात जाणे - सीमेवर घडणाऱ्या घटना - नवीन स्फूर्ती - देशाची चिंता
देशवासीयांचे पेम - निवृत्तीनंतरची इच्छा .
Answers
Answered by
1
Answer:
नमस्कार मित्रा,
● सैनिकाचे आत्मवृत्त (मराठी निबंध) -
मी प्रशांत चाटे, एक सैनिक. ज्या मातृभूमी साठी मी 20 वर्षे लढलो आज त्याच मातीवर घायाळ होऊन पडलो आहे.
ह्या असहाय निर्जन ठिकाणी कुणी येईल असे वाटत नाही. बहुधा माझा शेवटचा श्वास इथेच जाउ शकतो. कोण होते ते शत्रू त्यांना मी मारले. काय चूक होती माझी की मला गोळी लागली या प्रश्नांची उत्तरे तर अशक्य आहेत.
आता माझ्या मृत्यूनंतर मला हुतात्मा घोषित केला जाईल. माझ्या परिवाराला कदाचित थोडीशी आर्थिक मदत केली जाईल. माझ्या मुलाबाळांची स्वप्न पूर्ण होतील हीच एक अपेक्षा ठेवतो.
चला वेळ झाली माझी जायची...
धन्यवाद...
Explanation:
Hope it helps
Similar questions