निवडणुका आल्या, की कावळयांची कावकाव सुरू होते. या वाक्यातील शब्दशक्ती लिहा.Y
(अ) अभिधा (आ) लक्षणा (इ) व्यंजना
Answers
Answered by
7
योग्य पर्याय आहे...
✔ (आ) लक्षणा
स्पष्टीकरण ⦂
✎... निवडणुका आल्या, की कावळयांची कावकाव सुरू होते. या वाक्यतील शब्दशक्ती ‘लक्षणा’ आहे.
वरील ओळीत कावळे म्हणजे निवडणुका आल्या की मतांसाठी फिरणाऱ्या नेत्यांचा उल्लेख.
‘लक्षणा’ शब्द शक्ति लक्ष्णातील शब्दांमध्ये एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो, ज्यामुळे त्याचा विशिष्ट अर्थ सर्वसाधारण अर्थापेक्षा वेगळा वापरला जातो. जसे...
राजू हा खोडकर आहे.
रमेश हा सिंह आहे.
इथे राजूला गाढव म्हणण्यामागचा विचार तो गाढव नावाचा प्राणी नसून गाढव हा मूर्ख प्राणी मानला जातो, म्हणून राजूला गाढव असं नाव देऊन राजूला मूर्ख म्हणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Similar questions