History, asked by Anonymous, 9 months ago

निवडणूक आयोग
(भूमिका)
मतदार
(भूमिका)
निवडणूक
प्रक्रिया
राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका)​

Answers

Answered by pranavkumbhar6866
2

Explanation:

उत्तर राजकीय पक्षाला नोंदणीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे विहीत नमुन्यात (परिशिष्ट एक व दोन) परिपूर्ण अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आयोगाच्या पत्त्यावर आयोगाच्या सचिवांकडे सादर करावा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवावा.

(संदर्भ - महाराष्ट्र राजकीय पक्षांची नोंदणी आदेश 2009 मधील परिच्छेद 3)

प्रश्‍न 2 निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची नोंदणी करण्यासाठी पक्षाचे नाव, कार्यालय, ठिकाण व पत्ता, पदाधिकारी निवडीबाबत ठरावाची प्रत, कमीत कमी 150 सदस्य संख्या व त्यांच्या मतदारयादीतील नोंदणीबाबत पुरावा, पक्षाच्या नियमावलीची प्रत विहित, नमुन्यातील (परिशिष्ट तीन) घोषणापत्र आणि प्रक्रिया शुल्क म्हणून रूपये 10000/- चा धनाकर्ष ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

(संदर्भ - महाराष्ट्र राजकीय पक्षांची नोंदणी आदेश 2009 मधील परिच्छेद 3 (3))

Answered by narayandesai123456
0

Explanation:

I hope this answers your help full

please mark as brainlist

Attachments:
Similar questions