Math, asked by roshankarale12345, 8 months ago

(५) निवडणूक आयोगाला मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखावी लागते.
उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण-
(१) मतदार यादी अद्ययावत करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
(२) नव्याने पात्र मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी मतदारांना जागृत करावे लागते.
(३) भारतीय नागरिक निवडणुकीविषयी शक्य तेवढा जागृत नसतो; म्हणून मतदार जागृती मोहीम आखावी लागते.​

Answers

Answered by Gauribondre
2

Answer:

All in one answer is correct

Similar questions