Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मतदान केव्हा घेतले जाते? कसे?

Answers

Answered by rautsakshi
1
either firstly or lastly they take vooting
Answered by Hansika4871
1

निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मतदान सर्वात आधी घेतले जाते म्हणजेच मतदानाच्या दिवशी नाही तर त्याआधी घेतले जाते. त्यांचे मतदान देखील ईव्हीएम मशीन द्वारे घेतले जाते.

कुठल्याही उमेदवाराची जागा निवडून आणण्यासाठी लोकांना मतदान करावे लागते. निवडणुका विधिमंडळ कधीकधी कार्यकारी आणि न्याय पालिकेमध्ये, आणि प्रादेशिक आणि सरकारी कार्यालयामध्ये भरू शकतात. व्होट करणे म्हणजे आपलेच मत देणे हे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

Similar questions