निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेता?
Answers
Answered by
0
1)nivad nookh aayog
2)place for vooting
,3) observer
4) vooter
2)place for vooting
,3) observer
4) vooter
Answered by
2
निवडणुकीच्या जागेसाठी आपण खूप लोकांकडून मदत घेतो, निवडणूक आयुक्त तसेच जागेसाठी आपण म्युन्सिपाल्टी शाळा अथवा गव्हर्मेंट शाळांना विचारतो. निवडणुकीत संरक्षण हे खूप महत्त्वाचे असते म्हणून पोलिसांना पण आपण बोलवतो.
कुठल्याही उमेदवाराची जागा निवडून आणण्यासाठी लोकांना मतदान करावे लागते. निवडणुका विधिमंडळ कधीकधी कार्यकारी आणि न्याय पालिकेमध्ये, आणि प्रादेशिक आणि सरकारी कार्यालयामध्ये भरू शकतात. व्होट करणे म्हणजे आपलेच मत देणे हे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
Similar questions