Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

निवडणूक विभागाचे कार्य कोणाच्या निर्देशानुसार चालते?

Answers

Answered by Rachu9494
0

निवडणूक विभागाचे कार्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चालते.

Answered by AadilAhluwalia
0

निवडणूक कार्य 'भारतीय निवडणूक आयोग' ह्या संस्थेचा निर्देशानुसार चालते. हा सरकारचा एक वेगळा विभाग आहे. ह्या आयोगाला संविधानातील चार स्तंभतील एक मानले जाते. भारतात निवडणुकांची सर्व जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची असते.

सध्या ह्या निवडणूक आयोगाचे प्रमुख श्री सुनील अरोरा आहेत.

ह्या आयोगाचे कार्य पुढील प्रमाणे आहेत.

१. मतदार संघ तपासणे

२.मतदारांची यादी करणे

३. पक्षांना मंजुरी देणे

४. निवडणूकीसाठी चिन्हे ठरवून देणे

५.उमेदवारांची पत्रिका तपासणे

६.निवडणुक पार पाडणे

७. निवडणुकीच्या खर्चाचा ताळमेळ लावणे

Similar questions