नियंत्रण व नियोजन विषय वाणिज्य फरक स्पष्ट करा
Answers
Answer:
असून जगाच्या सर्व भागातील, सर्व प्रकारच्या तत्त्वप्रणालींतील देशामधील वाणिज्य मंडळांना ती लागू होते. निरनिराळ्या देशांत स्थानिक परिस्थिती व गरजा ह्यानुसार या संस्थांच्या कामाचे स्वरूप कमीअधिक प्रमाणात बदलत असते.
फार पूर्वीपासून निरनिराळ्या देशांत वाणिज्य मंडळे या ना त्या स्वरूपात काम करीत आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांच्या संघटना कमीअधिक स्वरूपात वेदकालापासून अस्तित्वात असल्याचे उल्लेख सापडतात. समूह, श्रेणी, निगम, गण, पसंद,पुग अशा अनेक नावांनी उपनिषदांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. एकाच तऱ्हेच्या कारागिरांच्या संघटना यातं जशा आढळतात, तसेच आर्थिक उन्नतीकरिता निरनिराळ्या व्यवसायांतून, एका संघातून एकत्र आलेले लोकही आढळतात. आपल्या व्यवसायातील कारागिरांच्या कामाचा मोबदला ठरविणे, व्यवसायातील धार्मिक सुट्या ठरविणे, विधवा व नादार मुलांच्या आश्रयाची सोय करणे इ. कामे या संघातर्फे केली जातात. अलीकडील काळात गुजरात, राजस्थान यांसारख्या राज्यांत एकेका व्यवसायासाठी ‘महाजन’ ही संस्था अस्तित्वात आल्याचे व तिच्यातर्फे अनेक व्यवसायांचे संघटन केले जात असल्याचे आढळते.
आधुनिक वाणिज्य मंडळांचा खरा उगम पाश्चिमात्य राष्ट्रांतून झाला, हे मान्य करावयास हवे. १५९९ साली मार्से (फ्रान्स) येथे पहिले वाणिज्य मंडळ अस्तित्वात आले, असे मानतात. औद्योगिक क्रांतीनंतर यूरोपीय देशांत व्यापारी तसेच कारखानदार ह्यांना आपल्या समान अडचणींची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने एकत्र यावेसे वाटू लागले व त्यातूनच अनेक प्रगत विभागांत विशेषतः आंतरराष्ट्रीय बंदर उपलब्ध असलेल्या अनेक शहरांतून, अशी वाणिज्य मंडळे अस्तित्वात आली. या संस्था ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स ,जर्मनी, इटली, जपान या देशात तर अस्तित्वात आल्याच पण रशियासारख्या साम्यवादी देशांतही अशी मंडळे निर्माण झाली. यूरोपियनांच्या वसाहतवादी धोरणानुसार आफ्रिका व आशिया खंडातील अनेक देशांत यूरोपियन व्यापाऱ्यांनी अशा वाणिज्य मंडळांची उभारणी केली व त्यांमार्फत आपले प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. आजमितीला जगात एकंदर १०,००० हून अधिक वाणिज्य मंडळे असून, चीनचा अपवाद सोडला, तर बहुतेक सर्व देशांमध्ये ह्या संस्था काम करीत आहेत. ‘आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळ’ (इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स) ही ह्या सर्व संस्थांची जागतिक स्तरावरील संस्था असून तिचे मुख्य कार्यालय पॅरिस येथे आहे. ह्या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्तपणे व्हावा तसेच अशा व्यवहारांचे काही संकेत ठरावेत, म्हणून अनेक प्रयत्न केले जात असतात. त्यांखेरीज आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका या खंडांतील वाणिज्य मंडळांचेही प्रादेशिक संघ आहेत.
hope my answer helps u please follow me and mark me as Brainliest....
Answer:
नियंत्रण व नियोजन विषय वाणिज्य फरक स्पष्ट करा