नायक लिंग बदलो इन marathi
Answers
Answered by
24
Hey mate here is your answer
The Feminine of नायक is नायिका
Hope it helps plz mark as brainliest
The Feminine of नायक is नायिका
Hope it helps plz mark as brainliest
bobby3610:
And of कार्यकर्ता
Answered by
4
नायक लिंग बदला मराठी मध्ये
ह्याचे उत्तर आहे "नायिका"
नायक म्हणजे जी व्यक्ती सिनेमा, पिक्चर, नाटक मध्ये काम करते. नायक हे पुल्लींग रूप आहे.
उदा: सही रे सही ह्या नाटकात भरत जाधव नायक आहे.
नायक ह्याचे स्त्रीलिंगी रूप म्हणजेच "नायिका"
अश्या प्रकारचे लिंग बदला प्रश्न दहावी, नववी च्या परीक्षेत विचारले जातात. ह्यांचे रूपांतर करून त्यांच्या वापर वाक्यात करायचा असतो. हे प्रश्न दोन ते तीन मार्कस साठी येतात. हे प्रश्न सोप्पे असतात पण नीट लक्ष देऊन आपण यांचे उत्तर देणे अपेक्षित आहे
Similar questions
Computer Science,
6 months ago
English,
6 months ago
English,
6 months ago
CBSE BOARD XII,
1 year ago
Chemistry,
1 year ago