Economy, asked by shonalishinde1602, 3 months ago

नफा-तोटा खात्याची माहिती नमुना तसेच संवरण नोंदी सहित स्पष्ट करा.?​

Answers

Answered by nikitamankar61
2

सहकारी संस्थेच्या वर्षभरातील व्यवहारातील निव्वळ नफा तोटा दर्शविणारी म्हणजे नफा तोटा खाते होय. नफा तोटा खात्यावर खर्च व उत्पन्नाच्या सर्व बाबींचा नोंदी असते.

Similar questions