Music, asked by kayangnangram3706, 1 year ago

Nahi Nirmal Jivan Kay Karil Saban Ya Vishayavar Nibandh In Marathi Language

Answers

Answered by mhmrunali10
6

Answer:

नाही निर्मल जीवन , काय करील साबण

Explanation:

असा रोकडा सवाल संत तुकारामांनी विचारलाय . बाह्य कायेपेक्षा वाचा , वर्तन आणि मन स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे , असा याचा भावार्थ . याचं उत्तर ' पुस्तके म्हणजे मन करणारा साबण आहे ' असं महात्मा गांधींनी दिलंय . ' ग्रंथ म्हणजे विशाल सागरातून आपणारा तारणारी जहाजे होत ' अस म्हणणारे स्टीव्हन्सन पुढे आणि ग्रंथ मोजकेच असावेत ; पण चांगले असावेत ' असा सागरी प्रवासासाठीचा धोक्याचा इशाराही देतात . 'जे जे आपणासी ठावे , तें तें सकाळा शिकवावे ' अशा अवघ्या जनांना शहाणे करण्याच्या उद्देशाने समर्थ रामदासांनी 'दासबोध' हा ग्रंथ लिहिला . ' दिसामाजी काहीतरी लिहीवे , प्रसंगी अखंडित वाचीत जावे ' असा त्यांचा संदेश आहे

Similar questions