naisargik varshachya sanklpanet konacha samavesh hoto
Answers
Answered by
0
नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात-
- प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
- स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो.
- सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत; यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.
- स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.
HOPE IT HELPS
PLEASE MARK ME BRAINLIEST ☺️
Answered by
0
Answer:
सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो,;नैसर्गिक वारसा निसर्गाकडून मिळालेला असतो.निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो.नैसर्गिक वारश्यात प्राणी ,वनस्पती सृष्टी,प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्य या बाबींचा समावेश होतो.भारतात सर्वत्र आढळणारी अभयारण्ये,उद्याने,पर्वतरांगा,नद्यांची खोरी, तलाव व धरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे
Similar questions