Hindi, asked by anilborse7799, 4 months ago

नमाचे प्रकार किती व कोणते ते ​

Answers

Answered by pranjalporje15
1

Answer:

नामाचे तिन प्रकार असतात.

१. सामान्य नाम

२. विशेष नाम

३. भाववाचक नाम

Answered by ItzAshleshaMane
1

१) नाम

१) नामनाम :

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.उदा.

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.उदा. कागद, गाई, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ.

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.उदा. कागद, गाई, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ. नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे :

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.उदा. कागद, गाई, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ. नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे : १) सामान्यनाम

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.उदा. कागद, गाई, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ. नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे : १) सामान्यनाम२) विशेषनाम

१) नामनाम :जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.उदा. कागद, गाई, चिकू, जॉकी, गंगा, महाबळेश्वर, गोदावरी, राम, मेहनत, चतुरपणा, चपळाई, प्रामाणिक इ. नामाचे मुख्य ३ प्रकार आहे ते पुढील प्रमाणे : १) सामान्यनाम२) विशेषनाम३) भाववाचक नाम

Explanation:

Hope it will help you..

Similar questions