नमस्कार, थोडा मेंदूला व्यायाम.... - खाली काही शब्द दिले आहेत. या प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. प्रत्येक शब्दाची सुरूवात *अं* या अक्षराने झाली पाहिजे. *अं* *ची प्रश्नमंजुषा* ०१. कोल्हापूरची देवी - ०२. काळोख - ०३. कोंबडी देते ते - ०४. दृष्टिहीन - ०५. हनुमंताची जननी - ०६. वालीचा मुलगा - ०७. लहान मुलांचे निद्रागीत - ०८. रोज सकाळी करावीच - ०९. उदाहरणार्थ १, २, ३ - १०. हत्तीच्या पाठीवरील आसन - ११. मांडलीक होणे - १२. अ च्या बाराखडीतील ११ वा स्वर - १३. गाण्याच्या भेंड्या - १४. नभ, आभाळ - १५. एक फळ (आंबा नव्हे) - १६. अवकाश - १७. पु. लं. ची प्रसिद्ध वल्ली - १८. कयास - १९. शरीर - २०. अखेर - बघू कोण जास्तीत जास्त अचूक उत्तरे देतो....
Answers
Answered by
7
*अं* *ची प्रश्नमंजुषा* ०१. कोल्हापूरची देवी –
०२. काळोख – अंधार
०३. कोंबडी देते ते – अंडे
०४. दृष्टिहीन – अंध
०५. हनुमंताची जननी – अंजनी
०६. वालीचा मुलगा – अंगद
०७. लहान मुलांचे निद्रागीत – अंगाई
०८. रोज सकाळी करावीच – अंघोळ
०९. उदाहरणार्थ १, २, ३ – अंक
१०. हत्तीच्या पाठीवरील आसन – अंबारी
११. मांडलीक होणे – अंकीत
१२. अ च्या बाराखडीतील ११ वा स्वर – अं
१३. गाण्याच्या भेंड्या – अंताक्षरी
१४. नभ, आभाळ - अंबर
१५. एक फळ (आंबा नव्हे) – अंजीर
१६. अवकाश – अंतराळ
१७. पु. लं. ची प्रसिद्ध वल्ली –
१८. कयास – अंदाज
१९. शरीर – अंग
२०. अखेर – अंत
Answered by
0
Answer:
it is correct answer hope it's helpful
please mark me brilliance h
Similar questions