India Languages, asked by Anandkumar5789, 1 year ago

Names of different types of trundhanya in marathi

Answers

Answered by Anushkatodkari
8
Jwari, bajari, maka, nachani, barli gahu, tandul these are the different types of trunadhanya..
Hope it helps you ....
Answered by halamadrid
2

Answer:

बाजरी,ज्वारी,गहू, तांदूळ,नाचणी,वरई,मका हे तृणधान्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

आपले आरोग्य सदृढ बनवण्यासाठी तृणधान्य फार महत्त्वाचे आहेत.यात प्रोटीन व फायबर चे प्रमाण जास्त असल्यामुळे हे कॅन्सर,मधुमेह,रक्तदाब व हृदयविकार असणाऱ्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात.आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तृणधान्यांचा संपूर्ण जगात प्रसार व्हावा,म्हणून १६ नोव्हेंबर २०१८ हा दिवस 'राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिवस' म्हणून साजरा केला गेला. 

Explanation:

Similar questions