India Languages, asked by Tanishkmore05, 1 year ago

नदीचे आत्मकथा निबंध मराठी 100 शब्द

Answers

Answered by mpmoresai80
245

सुद्दीत मी मामाकडे गेले होते. एके दिवशी मी मामाबरोबर नदीवर गेले. नदीवर बरीच गडबड होती .काही स्त्रिया पाण्यातच भांडी घासत होत्या आणि तेथेच पाणी भरत होत्या. काहीजणी धुणी धूत होत्या.कोणी नदीत पोहत होते. एका बाजूला दोन-चारजण आपल्या गुरांना धूत होते. सगळेजण नदीचे पाणी दूषित करत होते .ते पाहून मला खूप दु:ख झाले. मनात आले, ही नदी बोलू लागली, तर काय बोलेल?आणि नदी खरोखरच बोलू लागली!

नदी सांगत होती-"मुली, तुला माझे पूजा करता. माझी ओटी भरता. पण तुम्हीच माझे पाणी दूषित करता! तूच पाहिलेस ना? हे माझे पाणी मी तुमच्यासाठी किती जपून आणते! तुमची तहान भागावी,तुमची शेते फुलवीत, हाच माझा उद्देश असतो.

Similar questions