Geography, asked by umakantkhose81768, 9 hours ago

नदीची निर्मिती कशी हते?

Answers

Answered by 12Raj345
1

नदीची पूरपातळी वाढल्यावर नागमोडी रचना होते व गाळ पात्रातच जास्त साचतो. पूरपातळी खाली आली की, साचलेल्या गाळाच्या ढिगांना वळसे घालून अनेक प्रवाहांनी नदी वाहू लागते.

Similar questions