नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसांतून यावे.
वृत्त ओळखा
Answers
Answered by
2
Answer:
हे भुजंगप्रयात वृत्त आहे
Answered by
1
Answer:
भुजंगप्रयात
Explanation:
Similar questions