History, asked by pradipkumar19, 1 year ago

नदीजोड प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?​

Answers

Answered by ankitjain61
1

Answer:

देशाचा ३५ टक्के भाग सर्वसाधारण दुष्काळप्रवण, तर आणखी ३३ टक्के भाग गंभीर दुष्काळप्रवण आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या उत्तर व पूर्व भागात वारंवार महापुराचे प्रश्न निर्माण होतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प’ हाच एक कायमस्वरूपी मार्ग आहे.

Explanation:

i hope my answer will be helpful for you

Similar questions