India Languages, asked by djgfhgfgbg, 11 months ago

नदी झाड़ या डोघानमधील संवादाची कल्पना कऋण संवादलेखन करा

please give me answer please please please please please please please please please

Answers

Answered by EramAnkita
0
नदी: अरे झाड काय झाले? तू आज माझे थोडेपण पाणी शोषले नाही.
झाड: काही नाही .मला आत्ता पुरेल इतके पाणी आहे.मग मी उगाच का घेऊ?
नदी: वा! मित्रा. हे तुला कळते पण माणसांना नाही कळत.
झाड: हो ना,त्यांनी आपले महत्त्व समजून घ्यायला हवे.



hope it will help.
Similar questions