Biology, asked by TabssumMulla, 9 months ago

नदी मूळे होनारी भूरूपे माहीती​

Answers

Answered by harshusapkale143
1

Answer:

नद्या ह्या सुरुवातीच्या काळापासूनच जलप्रवाहाचा काम करतात नदी जरी जलाची असली तरी खाली अनेक प्रकारचे स्थायू पदार्थ आहेत यात्रेतील शिंपले व अनेक ओळखी अनोळखी पदार्थांचे मिश्रण असते जेव्हा नदी एकाच जागेवर अतिशय प्रवाही जाते तेव्हा सोबत खाली असलेली माती देखील घेऊन जाते एखादवेळेस मातीचा ढिगारा पाण्यातून आपल्याला दिसतो तीच भूरूपे असतात पाण्याने आपल्या प्रवास वाहून आलेली माती कशी रचली जाते आणि त्यातून एक अखंड तयार होतं त्यालाच भूरूपे असे म्हणतात

Similar questions