India Languages, asked by Alok2044, 1 year ago

nature essay in Marathi

Answers

Answered by ankitdova
2
there you go again 00000000 lol !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! 
Attachments:
Answered by Mandar17
10

निसर्ग हा मानवाला मिळालेला सर्वात मोठा उपहार आहे. निसर्गाने आपल्याला खुप काही देतो. निसर्गाचा मानवाच्या व इतर सजीवांच्या उत्क्रांतीत मोलाचा वाटा आहे. निसर्ग आपल्याला हवा फळे, फुल, भाज्या, धान्य देतो, पिण्यासाठी पाणी ,घर बांधणीसाठी लाकुड देतो.  निसर्ग हा आपला गुरु आहे. निसर्गाकडुन मानवाला खुप काही शिकण्यासारखे आहे ते म्हणजे की तो आपल्याला जे काही देतो ते कुठलाही स्वार्थ न बाळगता, कुठलीही अपेक्षा न ठेवता सगळ्यांना देत राहतो  ही खुप सुंदर गोष्ट आहे . मनुष्य आता खुप प्रगत  झाला आहे त्याच्याकडे सगळे काही आहे पण तो आता निसर्गाला विसरला असे काहीसे म्हणता येईल. वेगवेगळे ऋतु ,प्राणी, वनस्पती, नद्या, नाले, झरे, पर्वत रांगा, पाऊस, अशा शेकडो गोष्टी या निसर्गात आहे. निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे.

Similar questions