CBSE BOARD X, asked by gopalgsieditor, 3 months ago

*नवनिर्मितीची क्षमता ' यासाठी कवयित्रीने योजलेला शब्द लिहा .*

1️⃣ जन्माचे आर्त
2️⃣ मनातली तळी
3️⃣ मनातली गाणी
4️⃣ मनातले बळ​

Answers

Answered by ramsarvgod64
1

Answer:

option 3 मनातील गाणी is correct answer

Answered by anjumraees
0

Answer:

3) मनातली गाणी

Explanation:

नवनिर्मितीची क्षमता यासाठी कवयित्रीने योजलेला शब्द मनातली गाणी आहे.

Similar questions