new marathi format of writing formal &informal letter
Answers
Answer:
Marathi format of writing formal letter =>
प्रेषकाचा पत्ता
तारीख
प्राप्तकर्त्याचा पत्ता
विषय
शुभेच्छा
पत्र रचना (1-2 परिच्छेद)
आपला,
तुझे नाव
Marathi format of writing informal letter =>
प्रेषकाचा पत्ता
तारीख
शुभेच्छा
पत्र रचना (1-2 परिच्छेद)
आपले स्नेहांकित,
तुझे नाव
Formal Latter ( व्याहारिक पत्रं )
प्रति,
मुख्य कार्यकारी प्रबंधक,
अबक बँक.
विषय - नविन बचत खाते उघडण्या विषयी.
माननीय महोदय/महोदया,
मी, कमलेश पाटील, राहणार काश्यपि सोसायटी, सूर्यमाला मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई 400019, आपल्या बँकेत बचत खाते उघडु इच्छितो.
खाते उघडण्याच्या प्रक्रियेकरिता आवश्यक ओळखपत्र आणि इतर प्रमाणपत्रं सोबत जोडत आहे.
ह्या व्यतिरिक्त अजून माहितीची आवश्यकता असल्यास, कृपया खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
तरीही हे काम सुरळीत होईल, हि अपेक्षा.
आपला विश्वासु / आपला कृपाभिलाषी / आपला आज्ञाधारक,
कमलेश पाटील,
दूरध्वनी: ०२२-४५३ ६५६२३