niband in marathi shala suru zhali asti tar
Answers
Answered by
6
Explanation:
जर खरंच शाळा सुरू झाली असती तर ,मजाच आली असती . मुलांना त्यांच्या मित्र, मैत्रिणींची आणि शिक्षकांची आठवण येणे हे झालेच नसते. जेव्हा खरंच शाळा सुरू असायची ,तेव्हा मुलांना शाळेचाच कंटाळा यायचा ,सुट्या आवडायच्या .पण आता घरी बसून मुलं घरकोंबडे झालेत ,त्यांना शाळेची आठवण येतेय ,सुट्यांचा कंटाळा येतोय .
पण शाळा खरंच सुरू असती ,तर मुलांचे शारीरिक शिक्षण ही झाले असते . शाळा सुरू झाली अश्या केवळ कल्पनेनेच मुलानं मध्ये उत्साह येतोय .मुलं शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहेत .
पण जर खरंच शाळा सुरू झाली असतो ,तर ह्या महामारिने पुर्ण देशाला आपल्या विळख्यात बांधून टाकले असते.म्हणूनच सरकारने बरोबर विचार करूनच शाळा सुरू नाही केल्यात.
Similar questions