nibandh lekhan me karodpati zalo tar in marathi
Answers
Answered by
24
मी करोडपती झालो तर, सर्वात आधी एक इमारत बांधीन. माझा एक अनाथ आश्रम खोलायचा विचार होता. जर माझाकडे पैसे आले, तर मी एक लहान का होईना पण अनाथ मुलांसाठी एक घर बंधू इच्छितो. त्या मुलांची काळजी घेईन, त्यांचा शिक्षणाची जबाबदारी घेईन.
थोडे पैसे बाजूला कडून ठेवीन आणि त्याने एक छोटा सा उद्योग चालू करीन. बेरोजगार बायकांना रोजगार देईन. येणाऱ्या पैश्यांची अनाथाश्रमाचा खर्च करीन.
माझा पैशांमुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर काय हरकत आहे?
Similar questions