Math, asked by PragyaTbia, 1 year ago

Δ NTS मध्ये NT = 5.7 सेमी, TS = 7.5 सेमी आणि ∠NTS = 110° आहे तर Δ NTS काढून त्याचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा.

Answers

Answered by benicetoeveryone
1

HOPE IT HELPS YOU.....

PLEASE TELL WHICH LANGUAGE IS THIS...

Answered by Hansika4871
0

वरती दिलेल्या त्रिकोणा मध्ये आपल्याला अंत वर्तुळ व परिवर्तुळ काढायचे आहे.

हे भूमितीतील गणित सोडविण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या आहेत व त्या दोन बाजून मधला कोण दिला आहे.

एका भागाची लांबी 5.7 cm आहे तर दुसऱ्या भागाची 7.5 cm अशी आहे.

व दोन भागांमध्ये कोण 110 डिग्री असा आहे.

हे गणित सोडविण्यासाठी तुम्हाला कर्कटक ची गरज लागेल.

आधी एक सरळ लाईन बनवून त्यावर फाय पॉईंट सेवन सेंटीमीटर ची लाईन बनवा. त्यानंतर त्या दोघांमधला कोण 110 डिग्री बनवा. आणि तिसरे बाजूने तिसरा भाग बनवा. आता कर्कटक च्या साह्याने इंटरसेक्शन पॉईंट वन अंतर वर्तुळ व परिवर्तुळ बनवा.

Attachments:
Similar questions