ओडिशा राज्यात निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक
होते त्यांना काय म्हणत?
Answers
Explanation:
ओडीशा राज्यात निरनिरळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणतात.
.
.
.
I hope it's useful
Answer:
पाईक-
भारत ज्या वेळेस पारतंत्र्यात होता व इंग्रजांची भारतात सत्ता होती त्यावेळेस भारतातल्या लोकांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी व होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या राजांचे खडे सैनिक होते ते एकत्र आले व त्यांनी अनेक उठाव केले. अशा प्रकारे जे स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणतात.
ओडिशा राज्यात अनेक उठाव झाले त्याच्यात पाईकांनी खूप महत्वाचा सहभाग घेतला. वेगवेगळ्या राजांनी त्यांनी नेमलेल्या पाईकांना कसण्यासाठी जमिनी दिल्या होत्या व त्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे लोक आपला चरितार्थ चालवत होते. ज्या वेळेस राजा संकटात असेल व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा राजाच्या बाजूने लढण्यासाठी हे पाईक नेहमी तयार असायचे.
मात्र इंग्रजांना जेव्हा हे समजले तेव्हा तेव्हा त्यांनी पालकांकडून जमिनी काढून घेतल्या व पाईकांचा उठाव मोडून काढला