ऑलंपिक खेळाची माहिती गोळा करा
(Marathi Subject)
Answers
Answered by
1
Explanation:
ऑलिम्पिक खेळ हा आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव आहे, जो दर चार वर्षांनी आयोजित केला जातो. अंतिम उद्दिष्टे खेळाच्या माध्यमातून मानवाची जोपासना करणे आणि जागतिक शांततेत योगदान देणे आहे. उन्हाळी खेळ आणि हिवाळी खेळ .
Answered by
0
Answer:
भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला, ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली. देशाचा पहिला संघ १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला
Similar questions