ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा _______ येथे सुरू झाली. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) ग्रीस
(ब) रोम
(क) भारत
(ड) चीन
Answers
Answered by
15
ग्रीस is correct answer of it
Answered by
7
Answer:ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली.
Explanation:ग्रीसच्या अथेन्स शहरात एप्रिल ६,१८९६ रोजी पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ आयोजित केले गेले होते.या ऑलिम्पिकमध्ये १४ देशांचे प्रतिनिधित्व करणारे २४१ पुरुष खेळाडूंनी ४३ स्पर्धांमध्ये भाग घेतले होते.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेचा जेम्स कॉनोली याने तिहेरी उडी स्पर्धेत जिंकून,तो पहिला आधुनिक ऑलिम्पिक विजेता बनला.या ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि ग्रीस या देशांमधल्या खेळाडूंची संख्या सगळ्यात जास्त होती.
Similar questions