English, asked by sutarpallavi79, 6 months ago

ऑलंपिक ध्वजातील वर्तुळांची संख्या 9th 6lesson marathi

1) पाच

2) दहा

3) चार

4) यापैकी नाही

Answers

Answered by srishtikaur57
1

Answer:

अमरावती : देशाचे तीनही सैन्यदल, सीबीआय व पोलीस विभागानंतर राज्याच्या वनविभागाला स्वतंत्र ध्वज मिळणार आहे. त्यामुळे वनविभागाची नवी ओळख निर्माण होणार आहे. वनविभाग वने आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्यासह पर्यावरण आणि जैवविविधता अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

देशात ३३ टक्के वनाच्छादित क्षेत्र निर्माण करण्यासाठी वनविभागाचा महत्त्वाचा रोल आहे. याशिवाय पर्यटनक्षेत्रातही कमालीची कामगिरी बजावत आहे. जंगलाचे वैभव संपन्न ठेवण्यासाठी वनाधिकारी, वनकर्मचारी मोलाची भूमिका बजावतात. स्वतंत्र ध्वज मिळणार असल्याने वनविभागाच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे.

हिरव्या, लाल रंगाचा आहे ध्वज

वनविभागाचा ध्वज हा हिरव्या, लाल रंगाचा आहे. यात राजमुद्रा आणि वनविभागाचे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हे ब्रीद वाक्य अंकित आहे. १९८८ च्या राष्ट्रीय वननीतीमध्ये हिरवा रंग हा ‘सिम्बॉल’ वनविभागाला प्राप्त झाला. लाल रंग म्हणजे ‘धरती माता’. या धरतीमुळेच सर्व जण श्वास घेतात. ध्वजात ‘रिफ्लेक्ट’ रंग हा गोल्डन असून, वने, पाणी, हवा, वन्यजिवांचे संरक्षण या सोनेरी कामगिरीसाठी हा रंग ठेवण्यात आला आहे.

Answered by s15376bgautam11536
1

Answer:

Hi friend how are you

Good morning friend

Similar questions
Math, 11 months ago