History, asked by vijaystandards3564, 1 month ago

ऑपरेशन ब्लू स्टार का करावे लागले

Answers

Answered by sushantshevale17
3

कारण इंदिरा गांधींच्या काळात पंजाबच्या पवित्र सुवर्ण मंदिरामध्ये नक्षलवादी लपून बसले होते .मंदिराच्या परिसरात त्यांनी हत्यारे साठविली होती मंदिराला किल्ल्याचे स्वरुप आले होते मोठा रक्तपात झाला होता त्यामुळे पोलिसांनी इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले.

Explanation:

make me brainliest

Similar questions