ओझोन वायू वातावरणातील कोणत्या थरांमध्ये आढळतो
Answers
Answered by
35
Answer:
que no zor to tk
Explanation:
sjli lo to rhjk ehvr I o
Answered by
26
Answer:
जवळपास ९०% ओझोन पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३० मैलांच्या अंतरावर असलेल्या स्ट्रॅटोस्फीयर नावाच्या वातावरणाच्या वरच्या थरात अढळतो.या थराला ओझोन थर असे म्हटले जाते.
ओझोन थर सूर्यपासून निघणारे अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषून घेतो आणि त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थांबवतो,ज्यामुळे मनुष्याचे हानिकारक किरणांपासून संरक्षण होते.वातावरणाच्या खालच्या थरात नैसर्गिकरित्या आढळणारे ओझोन थर पृथ्वीच्या पृष्ठभागामधून प्रदूषकांना काढण्यास मदत करते.
Explanation:
Similar questions