old clock autobiography in marathi
Answers
Answered by
9
hello is not clear u can see in Goole
Attachments:
Answered by
4
टिक....टिक!
होय मी घड्याळ बोलतोय. तोच घड्याळ जो अडगळीच्या खोलीत पडला आहे. व्यवस्तीत चालत आहे मी, फक्त जुना झालो एवढंच.
मी ८ वर्ष घराला वेळ दाखवणाचे काम चोख करत होतो. कधीही कोणाला उशीर होऊ दिला नाही. बंदही पडलो नाही. पण आता नवीन घड्याळ आले आहेत. आणि एका खोलात २ घड्याळ कशाला म्हणून मला टाकून दिला आहे. आता बंद पडे पर्यंत असाच इथे पडून राहीन आणि काय!
Similar questions