World Languages, asked by shreyapatki106pcoplu, 11 months ago

ओळखा भाजी किंवा फळ
1 : वाकड्या छत्रीला काळा फुगा जुडला | दो गुणांचा दिसे हा जांभळा वा काळा .
2 : आई बाप म्हणजेच हे..
3 : म्हातारीला आवडला लेकीने दिला..
4 : घामोळ्यांनी भरले अंगाशी | रूप मकर परि चव नकोशी..
5 : नाजूक सुंदर सुबक ठेंगणी | लुसलुशीत ती बाळाची काकी..
6 : लाल खाता चंद्र अर्धा राहिला, रूप मोठे अवजड ओझे परि उन्हाळी घरी आला ..
7 : वर रुपासी मी बोचरा व्हिलन प्राण
परि अंतर्यामी ही सोनचाफ्यांची खाण
8 : सुरस मुके हो प्रेमे चोखीत |
चोखिता रस, मुख हो रसभरीत ..
9 : ओठांनी ओठच खावे| नाव नी रंग( इंग्रजीत) एकच असावे ...
10 : उखाण्याची भाजी आवडीची|
परि पित्त कारक व कडवी ही...
11 : सुंदर शेलाटी मुलगी म्हणजेच...
12 : काट्याविना ना गुलाब मिळावा |
फळावरी मग झाड उगवता हवा हवा रसभरीत स्वादिष्ट ठेवा
13 :रंग, गंध ना , नाजूक नसता तरीही म्हणते फूल
चविष्टतेने नटता सुंदर पाडी सर्वांना भूल..
14 : नेसली पितांबर तरी अंतरी आहे गोरी..
15 : छोटे पणाला उपमा याची |
खेळातला कच्चा गडी हाची..
16 : कंजूषीचा अर्क मी, उन्हाळी प्रदेशात गर्क मी...
17 : पानापानांनी देह हा नटला,
गोल मटोल देह की हो झाला...​

Answers

Answered by meera8647
5

Answer:

1) jambur.

2) Anna Vidhaata

3) bhopra

Answered by Hansika4871
2

१) वांग

२) अन्न विधाता

३) भोपळा

४) कारले

५) काकडी

१०) मेथी

११) शेंग

१२) अननस

१३) केळफूल

१५) लिंबू

१६) cactus

१७) कलिंगड

Similar questions