Math, asked by sudhakarpatil143sp, 8 months ago

ओळखा पाहू!
(१) हात आहेत; पण हालवत नाही.
(२) पाय आहेत; पण चालत नाही.
(३) दात आहेत; पण चावत नाही.
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.
(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही.​

Answers

Answered by wwwjamirkazi7260
11

Answer:

शेतातील बुजगावणे

hope you like it..

plzz.. follow me..

Answered by trisheelab
8

1) शर्ट

2) खुर्ची

3) कंगवा

4) सुई

5) ब्रश

this is your answer

Similar questions