India Languages, asked by siddhant881, 8 months ago

  one word for काहीही न बोलण्याचे व्रत​

Answers

Answered by XxMissCutiepiexX
25

Explanation:

मौन म्हणजे चूप राहणे, निःशब्द असणे किंवा न बोलणे आहे. साधारणतः, याचा अर्थ अश्या प्रकारे घेतला जातो.परंतु निःशब्दता व भारतीय लोकांत प्रचलित असलेले 'मौन' यात बराच फरक आहे. मुळात ही एक मनुष्यजीवनातील उच्चकोटीची मानसिक स्थिती आहे. संस्कृतमध्ये या शब्दाची व्याख्या 'मुनैर्भावः इति मौन'(मुनींच्या मनात असलेला भाव) अश्या प्रकारे केली गेली आहे.

Answered by manishapatel8158
7

Answer:

hope it helps youdear mate

Attachments:
Similar questions