Opposite of lahan in marathi
Answers
Answered by
12
■■'लहान', या शब्दाचा विरुद्घार्थी शब्द आहे मोठा.■■
◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.
◆ 'लहान', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
१. माझ्या लहान भावाचे नाव सुरेश आहे आणि तो माझ्यापासून चार वर्षांनी लहान आहे.
२. भावासोबत भांडत असलेली स्नेहलला आई ओरडताना म्हणाली, 'लहानांनी मोठ्यांशी आदाराने वागले पाहिजे'.
● विरुद्घार्थी शब्दांचे काही उदाहरण :
१. अडचण × सोय.
२. अर्थ × अनर्थ.
३. अभिमान × दुरभिमान.
४. अंधार × प्रकाश.
५. आकाश × पाताळ.
Similar questions