Hindi, asked by pramilapenchaka, 1 year ago

Opposite of स्तुती in marathi

Answers

Answered by gazal647
24
Opposite of stuti is alochna krna
Have a nice day!!!

pramilapenchaka: Is ninda also right?
ashokpatil002: Tika is right
gazal647: yes ninda is aslo write
pramilapenchaka: Haaash coz I wrote this ans only in boards
gazal647: oo
Answered by halamadrid
32

"स्तुती" शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आहे "निंदा".

●स्तुती शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत प्रशंसा,कौतुक.

●निंदा शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत बदनामी करणे.

●आपण एखादे चांगले काम केले,तर लोक आपली स्तुती करतात.याच्या विपरीत जर आपण वाईट काम केले तर लोक आपली निंदा करतात.

●शब्दांचा वाक्यात प्रयोग:

१.रीमाने परीक्षेत पहिला गुण मिळवला,म्हणून आईने तिची स्तुती केली.

२. राकेश ने चोरी केली आहे,हे कळल्यावर बाबांनी त्याची निंदा केली.

Similar questions